विचार. पैसा. संवाद.
पैसा, गुंतवणूक, विचारसरणी, शहरे आणि भविष्यातील आर्थिक निर्णयांवर अर्थपूर्ण संवाद घडवणारी खास पॉडकास्ट मालिका.
प्रश्न वेगळे असतील, पण संवादाचा केंद्रबिंदू एकच. भविष्य.
Personal Finance
लोकमत ऑनलाइनच्या 'डोक्याला थॉट' या सिरीजमध्ये
पैसा, गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एक मनमोकळा संवाद. वैयक्तिक अनुभवांपासून आर्थिक नियोजनापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा.
Watch Episode →Personal Finance
'मागचं पान' हा पॉडकास्ट आलाय!
बचतीपासून गुंतवणुकीपर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी नवशिक्यांसाठी एक मार्गदर्शक संवाद. SIP, गुंतवणूक, गृहिणींचे ट्रेडिंग, फसव्या योजना आणि आर्थिक जागरूकतेवर चर्चा.
Watch Episode →Money Mindset
पैशाचा योग्य विचार कसा करायचा?
“Thought Process of Money” या संकल्पनेभोवती पैशाकडे पाहण्याची योग्य मानसिकता, निर्णयक्षमता आणि आर्थिक शिस्त यावर Kaustubh आणि Vedant यांच्यातील सखोल संवाद.
Watch Episode →Urbanisation
शहरे कशी उदयास येतात?
ग्रामीण भारतापासून वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपर्यंतचा प्रवास. शहरीकरण भारताच्या भविष्यात कशी भूमिका बजावेल, शहरांची वाढ कशी होते आणि त्यामागील धोरणात्मक प्रश्न कोणते आहेत यावर चर्चा.
Watch Episode →Retirement Planning
FIRE — Financially Independent, Retire Early
तरुण वयात आर्थिक स्वातंत्र्य मिळवून लवकर निवृत्त होणे खरंच शक्य आहे का? FIRE चळवळ, बचत, गुंतवणूक, खर्चाचे नियोजन आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक आयुष्यावर सखोल चर्चा.
Watch Episode →Investment
War and Investment
America, Israel आणि Iran यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा जागतिक बाजारपेठा आणि आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओवर काय परिणाम होऊ शकतो? शेअर्स विकावेत का? Buffett यांचा “Buy on Every Dip” विचार आणि अशा काळातील गुंतवणूक धोरणावर चर्चा.
Watch Episode →