इन्शुरन्स पॉलिसीला नॉमिनेशन ठेवावे का ?
या प्रश्नाचे उत्तर बिनधास्तपणे हो असे द्यायला हवे. कारण इन्शुरन्सचा उद्देशच ‘जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’ असा आहे. म्हणजेच जर इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृत्यू पश्चात ते पैसे कोणाला मिळावेत ते तुम्ही नॉमिनेशन मध्ये लिहू शकता. तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी विकत घेताना ज्या व्यक्तीला नॉमिनेशन दिले आहे त्या व्यक्तीला विम्याचे पैसे मिळतात. जर तुम्ही कुटुंबातील एकाच व्यक्तीला नॉमिनेशन मध्ये ठेवू इच्छित नसाल तर दोन किंवा तीन व्यक्तींना किती किती टक्के शेअर मिळावा हे सुद्धा तुम्ही पॉलिसी विकत घेताना कंपनीला सांगू शकता.
पण मृत्यू पश्चात पैसे मिळताना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी नॉमिनेशन अवश्य करा.
आपल्यासाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी योग्य हे कसे निवडाल ?
इन्शुरन्स पॉलिसीला नॉमिनेशन ठेवावे का ?
इन्शुरन्स घेताय ? हे टाळा
इन्शुरन्स घेताय ? हे विसरू नका
इन्शुरन्स घेताय ? हे विसरू नका
इन्शुरन्स घेताय ? हे टाळा
तुमचे विमा कवच (Risk Cover) नेमके किती असावे ?
आपल्यासाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी योग्य हे कसे निवडाल ?